मराठा आरक्षणासंदर्भात पुर्नयाचिका दाखल करणार : Eknath shinde | maratha reservation | Sarakarnama

2021-06-12 0

बार्शी (सोलापूर) : "मराठा आरक्षणाच्या Maratha reservation case प्रश्नाबाबत सर्वोच्च न्यायालयात पुर्नयाचिका Maratha reservation judgement दाखल करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू," असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.
#Eknathshinde #Marathareservation #barshi #solapur #court

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Videos similaires